नेपचुन ग्रह (The Effects Of Neptune)

तुम्ही बघितलं असेल तर नवरा बायकोच्या जोड्या जमताना देखिल असे अनुभव बघायला मिळतात कि क्षणार्धात नवरा बायको एकमेकांना आवडु लागतात आणि त्यांचे संसार अतिशय सुखी होतात. नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला नेपचुन या ग्रहाचे काही अलौकीक परिणाम सांगणार आहे.नेपचुन हा ग्रह मूख्यतः आपल्या अंतर्मनात दडलेल्या ज्या काही आठवणी , संवेदना दडलेल्या असतील त्यांचा कारक आहे. …

नेपचुन ग्रह (The Effects Of Neptune) Read More »