राहु मायाजाल की कलियुगाचा राजा ?
राहु म्हटलं की डोळ्यासमोर एक राक्षसी चेहरा येतो. खरच राहु इतका वाईट आहे का? नमस्कार मित्रांनो. राहु म्हटलं की डोळ्यासमोर एक राक्षसी चेहरा येतो. खरच राहु इतका वाईट आहे का?कलियुग हे प्रामुख्याने चंगळवादी किंवा भोगवादी सांगीतलेले आहे. या युगात धर्म संपूर्णपणे लोप पावतो आणि मग माणुस स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पाशवी बळाचा वापर करतो.राहू …


