गुरु शुक्र युती शुभ की अशुभ ?

हे दोन ग्रह कित्येकदा मजेशीर अनुभव देताना दिसतात. ॥ श्री ॥नमस्कार मित्रांनो. गुरु शुक्र युती शुभ की अशुभ? आज आपण दोन विरुद्ध अशा शुभ ग्रहांची युती काय काम करते ते बघणार आहोत.गुरु हा परमार्थ सुखाचा कारक आहे तर शुक्र हा ऐहिक सुखाचा कारक आहे. दोन्हीही गोष्टी परिपुर्ण मानवी जीवनासाठी आवश्यक असतात.परंतु हे दोन ग्रह कित्येकदा …

गुरु शुक्र युती शुभ की अशुभ ? Read More »